-
मंगळागौर कहाणी [ भाग 1]
[The Story of Mangalagaur (in simple language) [ चातुर्मास कहाणीच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. ही मंगळागौर कहाणी अगदी साध्या भाषेत सांगत आहे.] आटपाट नगर होतं. तिथे एक सुमुख नावाचा वाणी राहत होता.त्याला काही मुलगा नव्हता. मुलबाळ नाही म्हणून दोघे नवरा बायको फार दुःखी असत. मुलबाळ व्हावं, देवाची कृपा व्हावी म्हणून जमेल तेवढा दानधर्म…
-
मंगळागौरीची पूजा कशी करतात?
महाराष्ट्रातल्या बऱ्याच घरात मंगळागौरीची पूजा करतात. मुलींचे लग्न झाल्यापासून 5 वर्षे दर वर्षी हे व्रत केलं जातं. या पूजेत शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा केली जाते. त्यानंतर एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीची मंगळागौर करून त्यात स्वतःच्या व्रताचे उद्यापन करतात. पहिल्या वर्षी हे व्रत माहेरी केलं जातं. कुठलेही व्रत केल्यावर त्याचे उद्यापन अर्थातच सांगता ही करायचीच…
-
लग्न ठरवताना जन्म पत्रिका कशी पाहायला हवी?
आपल्या भारतीय परंपरा मध्ये लग्न करायच्या आधी पत्रिका पाहतात च! चंद्र राशी आणि नक्षत्रांचा अभ्यास करून 36 गुणांपैकी किती गुण जुळतात यावर पत्रिका जमली किंवा नाही हे ठरतं. या शिवाय मृत्यू षडाष्टक योग वगैरे होतोय का ते सुद्धा आवर्जून तपासून पाहिलं जातं. आता जन्म पत्रिका जुळवून पाहावी की नाही यावर सुद्धा 2 वेगवेगळी मतप्रवाह आहेत.…
